13-07-2019 - 13-07-2019

जिल्हा परिषद शाळा पांगरी येथे शूज व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले . डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या हैप्पी स्कूल या प्रकल्प अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला . एकूण ४५ विद्यार्थ्यांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले . हा प्रकल्प रोटरी क्लब राजगुरूनगर आणि श्री संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला . प्रसंगी दोन्हीही संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Project Details

Start Date 13-07-2019
End Date 13-07-2019
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 45
Partner Clubs
Non Rotary Partners Shree Santaji Maharaj Trust Rajgurunagar khed Pune
Project Category Literacy