23-07-2019 - 23-07-2019

रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर व सातकरस्थळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कारस्थळ वृक्षारोपन कार्यक्रम दि.२२/०७/२०१९ राबवण्यात आला. यावेळी एकूण १५०० रोपे लावण्यात आली, केवळ झाडे लागवड करून थांबलो नाही तर त्या झाडांचे संगोपनाची जबाबदारी सुद्धा सगळ्यानी घेतली आहे.

Project Details

Start Date 23-07-2019
End Date 23-07-2019
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 70
No of direct Beneficiaries 400
Partner Clubs
Non Rotary Partners Grampanchayat Satkarsthal
Project Category Water and sanitation