08-09-2019 - 12-09-2019

रोटरी क्लब ऑफ राजगुरूनागरचे वतीने गणेश विसर्जन वेळी नदीपात्रात प्रदूषण होऊ नये या साठी निर्माल्य संकलनाची व्यवस्था क्लब च्या वतीने करण्यात आली. त्याच बरोबर गणपती मंडळातील कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली, बंदोबस्तावरील पोलिसांना चहा नाश्ता इत्यादींची सोया करून देण्यात आली. गणेश मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती प्रतीकात्मक पद्धतीने विसर्जित करून मूर्ती दान करून घेण्यात आले. त्यामुळे भीमा नदीचे पात्र स्वच्छ व सुंदर राहिले. या उपक्रमाचे नागरिकांनी खूप कौतुक केले.

Project Details

Start Date 08-09-2019
End Date 12-09-2019
Project Cost 40000
Rotary Volunteer Hours 90
No of direct Beneficiaries 15000
Partner Clubs
Non Rotary Partners Hutatma Rajguru Social Foundation Nagarparishad Rajgurunagar Aryan Sai Social Foundation Lions Club Rajgurunagar Chaitanya Sanstha Paryay Prathisthan Royal Group Dhumya Dongar Grirbraman Group Khed Police Station
Project Category Water and sanitation