22-05-2021 - 22-05-2021

रोटरी क्लब राजगुरुनगर यांच्या वतीने व राहुल शेठ वाळुंज अध्यक्ष रोटरी क्लब राजगुरुनगर यांच्या विशेष सहकार्याने कोरोना संकटकाळात मदत म्हणून खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात किराणा किट वाटप करण्यात आले. खेड तालुक्यातील शिरगाव,एकलहरे, सुरकुंडी,कळमोडी चिखलगाव या आदिवासी भागात गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले. प्रसंगी उपस्थित सर्व रोटरी मेंबर व ग्रामस्थ.

Project Details

Start Date 22-05-2021
End Date 22-05-2021
Project Cost 62500
Rotary Volunteer Hours 120
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Others