29-06-2016 - 02-07-2016

तिन्हेवाडी येथे २७५०० वृक्ष लागवड तिन्हेवाडी ग्रामपंचायत व वनविभाग खेड यांच्या मदतीने पूर्ण केली . राजगुरूनगर पासून साधारणतः ३ किलोमीटर अंतरावर तिन्हेवाडी हे गाव आहे . यामध्ये सर्व रोटरी मेंबर , ग्रामस्थ , शाळेतील विद्यार्थी व अनेक कंपन्यांचे कामगार इ . सहभाग नोंदविला . दिनांक २९ /०६/ २०१६ , ३०/०६/२०१६ , ०१/०७/२०१६ या दिवशी वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले . व दि ०२/०७/२०१६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सायं ४ वाजेपर्यन्त सर्व वृक्ष लागवड करून झाले .

Project Details

Start Date 29-06-2016
End Date 02-07-2016
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 5000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation