08-04-2017 - 08-04-2017

रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने रद्दी पेपर पासून कागदी पिशवी बनविणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . यामध्ये सौ . विशाखा विचारे यांनी वेगळ्या २० प्रकारच्या कागदी पिशव्या बनविण्यास शिकविले . या कार्यशाळेमध्ये ५ बचत गटातील २५ महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदविला .प्लास्टिक मुक्ती साठी कागदीपिशव्यांच उपयोग होईल .

Project Details

Start Date 08-04-2017
End Date 08-04-2017
Project Cost 12000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 120
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment