29-10-2019 - 30-10-2019

दिवाळीच्या आनंदी सणाच्या निमित्ताने समाजातील वंचित घटक आदिवासी वस्त्यांवर म्हणजेच खेड तालुक्यातील अति दुर्गम भागात आव्हाट, डेहेणे या गावातील ठाकरवस्ती मध्ये रोटरी क्लब राजगुरूनगर च्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

Project Details

Start Date 29-10-2019
End Date 30-10-2019
Project Cost 40000
Rotary Volunteer Hours 40
No of direct Beneficiaries 250
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy